प्रस्तावना

"अपंगांना अपंगत्व हे शाप न वाटता ते वरदान वाटले पाहिजे अशा प्रकारची कामगिरी करण्यासाठी महामंडळ कटिबद्ध आहे. अपंग बांधवानी आपली निराशा झटकून महामंडळाच्या विविध योजनाचा लाभ घ्यावा व "मुकम् करोति वाचालम्, पंगूम् लघयते गिरीम्" ही म्हण प्रत्यक्षात आणून दाखवावी."